वेळ अनमोल - वेळ व्यवस्थापनावर मराठीतून १ दिवसीय सेमिनार - पुणे
SEARCHLIGHT WITHIN

sam. 19/05/2018 de 8h30 à 18h30

Fuseau horaire : Kolkata (GMT+05:00)

Hotel Aurora Towers
9 Moledina Road, Camp
411001 Pune
India
२४ तासांऐवजी दिवसाचे ३० तास मिळाले तरी पुरतील की तरीही आजचे काम उद्यावरच ढकलले जाईल?
दडपण, वेळमर्यादा, चालढकल कशी हाताळावी? शिका फक्त एकाच दिवसात शैलेश तांडेल यांच्या वेळ अनमोल सेमिनारमध्ये. संपर्क ७२०८११२३३१
http://www.searchlightwithin.com/Index.aspx
-२४ तासांऐवजी दिवसाचे कमीतकमी २५/२६ तास असावेत असे वाटते का?
-थोड्या वेळात जास्तीत जास्त काम करण्याऐवजी दिवसभरात खूप कमी काम किंवा काहीच काम होत नाही. असे आहे का?
-कुटुंब की कार्यालय की आणखी काही? कशाला प्राधान्य द्यावे? हा गोंधळ बहुतेक वेळा असतो का?
-दिवस/रात्र मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही आहे का?
-जे तुम्हाला हवे आहे ते एके दिवशी नक्की मिळेल ह्या आशेवर तुम्ही त्या एका दिवसाची वाट पाहताय काय?
-आयुष्याची अनिश्चितता तुम्हाला योग्य रीतीने हाताळायची आहे काय?
दिवसरात्र जीवापाड मेहनत करूनही जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल समाधानी नसाल आणि जर वरील प्रत्येक प्रश्नाला तुमचे उत्तर ‘होय’ असेल तर...
आजच ‘वेळ अनमोल सेमिनार’ ह्या वेळ व्यवस्थापनावरील सेमिनार मध्ये नोंदणी करा आणि सेमिनार करून खालील फायदे मिळवा.
1. चालढकल आणि टाळाटाळ हद्दपार
2. ताणतणाव व दडपण हाताळणे
3. आयुष्याच्या दिशा
4. आयुष्याची स्पष्ट संकल्पना
5. वेळमर्यादा पाळणे
6. ध्येय एक स्फूर्तीस्थान
7. नियोजन
8. वेळ व्यवस्थापनाचे महत्व
9. वेळ व्यवस्थापनातील अडचणींवर मात
10. आयुष्याचा समतोल
वेळ अनमोल हा १० तासांचा पूर्ण दिवसाचा सेमिनार, परस्पर संवादातून आकाराला येतो. ज्यामुळे ह्या सेमिनारमध्ये भाग घेणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याची अनिश्चितता समर्थपणे हाताळून आपल्या उद्देशावर ठाम राहायला शिकते.
हे सर्व एकाच दिवसात घडते!
सेमिनार कुणासाठी?
तुम्ही उद्योगपती असाल किंवा राजकारणी, गृहिणी, विद्यार्थी, कामगार, नवीन उद्योजक, व्यवस्थापक, किंवा अगदी सेवानिवृत्त असलात तरीही तुम्ही आयुष्यातून तणावाचे, दडपणाचे आणि चालढकलीचे समूळ उच्चाटन करून, परिणामकारक आणि प्रभावी कामगिरीची सुरुवात कराल.
संपर्क - 7208112331
आमच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करा.
http://www.searchlightwithin.com/Registration.aspx
शैलेश तांडेल यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी खालील विडीओ पहा.
https://youtu.be/MysJvlrCiR4
ताणतणावावर कशी मात करावी हे जाणण्यासाठी खालील चित्रफित अवश्य पहा.
https://www.youtube.com/watch?v=8q8d5njVfdQ
#TimeManagementSeminar #StressManagement #LifeManagement #Goals #Results #TimeForEverything, #Procrastination #MoreWorkInLessTime #HandlingPressure #ConflictManagement #VelAnmol #TimeManagementSeminarMumbai #TimeManagementSeminarMaharashtra
#TimeManagementSeminarIndia
#TimeManagementSeminarThane
Source: www.facebook.com